Monday, September 01, 2025 01:14:46 AM
भंडारा जिल्ह्यातील लाखनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Avantika parab
2025-08-25 20:34:17
रजनी गुप्ता सदर बाजार येथील रहिवासी होत्या. त्यांना न्यूट्रिमा रुग्णालयात 11 जुलै रोजी बॅरिएट्रिक सर्जरीसाठी दाखल करण्यात आले होते. फेसबुकवरील जाहिरात पाहून त्या उपचारासाठी आल्या होत्या.
Jai Maharashtra News
2025-07-17 20:04:12
बॉम्बे हॉस्पिटलसारख्या धर्मादाय नोंदणीकृत संस्थेकडून एका गंभीर रुग्णावर उपचार करत असताना, अडीच लाख रुपये भरल्याशिवाय ऑपरेशन न करण्याची अट घालण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-11 21:54:48
मालेगाव शासकीय रुग्णालयाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. उशिरा येणाऱ्या डॉक्टरांना रुग्णालय प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
2025-06-11 19:21:26
वाशिमच्या खासगी रुग्णालयात सिजेरियननंतर महिलेच्या पोटात गॉज पीस विसरल्याचा प्रकार उघड; अनेक दिवस वेदना सहन केल्यानंतर संभाजीनगरमध्ये निदान, डॉक्टरांवर तक्रार दाखल.
2025-06-01 15:38:24
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात धर्मादाय विभागाने सादर केलेल्या अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
2025-04-10 14:53:49
पुणे प्रकरणात डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात कारवाई होऊ शकते. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलली जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
2025-04-09 18:59:37
गर्भवती महिलेवर वेळेवर अपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं आरोप फेटाळले आहेत.
2025-04-04 15:01:04
दिन
घन्टा
मिनेट